सातबारा Watch

← चितळी

Ferfar #8673 · चितळी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
362
Talathi
बालाजी सुर्यकांत मलदोडे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट आणि फायन्यास कंपनी लिमिटेड शाखा श्रीरामपूर गहाणखत लिहुन देणार : रामनाथ आबासाहेब शेळके रा. चितळी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6622-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 362 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामनाथ आबासाहेब शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.