Ferfar #11806 · बाभळेश्वर खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 157/अ
- Talathi
- माळी प्रदिप भाऊराव
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गायत्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या , कोल्हार बु. ता.राहाता जि.अ.नगर
गहाणखत लिहुन देणार : भिमा पिराजी गुंजाळ रा. बाभळेश्वर खुर्द यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6602-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157/अ क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमा पिराजी गुंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.