Ferfar #11816 · बाभळेश्वर खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
लिहुन घेणार : कोगटा फायनान्सियल (इंडिया) लिमिटेड शाखा श्रीरामपूर, श्रीरामपूर
लिहुन देणार : मोसीन मुस्ताक शेख,आसिया मोसिन शेख रा. बाभळेश्वर खुर्द यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6174, दि. 08-10-2026 प्रमाणे रक्कम रुपये 1971145/- कर्ज घेऊन गट नंबर 74/32 क्षेत्र 0.72 आर चौ.मी., 74/33 क्षेत्र 0.62 आर चौ.मी. क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत गहाणखत करुन दिले. सबब अर्ज, दस्ताची सत्यप्रत दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 1971145/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.