Ferfar #15361 · राजुरी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/1
- Talathi
- अमित अरविंद टिळेकर
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
लिहून देणार : श्री.संत मुरलीधरबाबा नागरी सह पतसंस्था मर्या.कातरणी ता.येवला
लिहून घेणार : नानासाहेब भाऊसाहेब खर्डे
यांनी सर्व्हे क्रमांक : 96/1 तपशिल : दिनांक 20/05/2019 रोजी श्री.संत मुरलीधरबाबा नागरी सह पतसंस्था मर्या कातरण चा नानासाहेब भाऊसाहेब खर्डे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 12605
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री.संत मुरलीधरबाबा नागरी सह पतसंस्था मर्या.कातरणी ता.येवला यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील दस्त क्र.RHT-6710-2026 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.