Ferfar #15362 · राजुरी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 160
- Talathi
- अमित अरविंद टिळेकर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : कोगटा फायनांन्शीअल (इंडिया) , संगमनेर
लिहून देणार : अतुल डॅनियल कदम,अश्विनी सुहास जाधव, डॅनियल जॉन कदम रा. राजुरी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4166 दिनांक 02/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1384625/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्र.SMN-4166-2026 दि.2-6-2026 व मा. व्यवस्थापक कोगटा फायनांन्शीअल (इंडिया) यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1384625/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.