सातबारा Watch

← ममदापूर

Ferfar #13085 · ममदापूर

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
6/8
Talathi
गोरे अपेक्षा वसंतराव
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार :चिंतामण जयसिंग ससाणे लिहून घेणार :कैलास रामचंद्र ससाणे लिहून देणार यांनी अर्ज केला की मौजे ममदापुर येथील गट क्र.6/8 मध्ये त्यांचे फेरफार क्र.9877 अन्वये असलेले सामायिक बोअर चे नाव कमी करून लिहून घेणार यांचे नाव ठेवावे . अर्ज प्रतिज्ञापत्र व मा.तहसीलदार साहेब राहाता यांचेकडील पत्र क्र. आरटीएस ई -9413519/2026 दि.27/7/2026 अन्वये नोंद केली असे.