सातबारा Watch

← ममदापूर

Ferfar #13087 · ममदापूर

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
351
Talathi
गोरे अपेक्षा वसंतराव
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार : एच डी एफ सी बँक लि शाखा शिर्डी ता. राहाता तर्फे व करिता बँक प्रतिनिधी कुलदीप भाऊसाहेब दारकुंडे लिहून घेणार : गोविंद पंढरीनाथ जवरे मौजे ममदापुर ता राहाता येथील गोविंद पंढरीनाथ जवरे यांची मिळकत शेतजमीन गट नंबर 351 पैकी क्षेत्र 2 हे 11 आर आकार 5 रु 85 पैसे , या मिळकतीचे कर्ज रक्कम 5000000 चे दुय्यम निबंधक कार्यालय राहाता येथे नोंदविलेले दस्त क्र.4269/2020 दि.23/11/2020 चे रिकन्व्हेन्स( प्रत्यंतरपत्र) केले . दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील दस्त क्र.6438/2026 दि.30 /9/2026 अन्वये नोंद केली असे.