Ferfar #13088 · ममदापूर
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. कावि/वाटप /एसआर /१७५/२०२६
आदेश दिनांक :३ /९/२०२६
मा. तहसिलदार साहेब राहाता यांचेकडील आदेश क्र.क्र. कावि/वाटप/एसआर/१७५/२०२६ दि. ३ /९/२०२६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार मौजे ममदापुर येथील बाळासाहेब बाबुराव साळुंके यांचे गट न. २४७ व गट न.२६२ या जमिनीचे आदेशातील अटी व शर्ती क्र. १ ते १० ला अधिन राहून खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे .
१.सुनंदा बाळासाहेब साळुंके गट न. २४७ क्षेत्र १.२२ हे आर , आकार २.३१ रु. पै .
२.प्रसाद बाळासाहेब साळुंके गट न. २६२ क्षेत्र ०.८७ हे आर , आकार १ रु पै.
मा. तहसिलदार साहेब राहाता यांचेकडील आदेश क्र.क्र. कावि/वाटप/एसआर/१७५/२०२६ दि. ३ /९/२०२६ रोजीचा आदेश आलेवरून नोंद केली असे.