Ferfar #4174 · नांदुर खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/2
- Talathi
- शिंदे रविंद्र सुरेश
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
लिहुन देणार:-
बबन मारुती गव्हाळे रा. नांदुर खुर्द ता. राहाता (खाता क्रमांक 651) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 44/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4550 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
सतमितसिंघ भुपेंद्रसिंघ चुग व विशाल दिनेश चोथाणी (खाता क्रमांक :- 952 ) गट/सर्व्हे क्रमांक 44/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निबंधक राहता ता.राहाता जिल्हा अहमदनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2534 दिनांक 16/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली. यापूर्वी फेरफार क्रमांक 3965 ने नोंद घेतलेली दिसून येते. परंतु सर्वर error मुळे खाते चुकीचे नोंदविले गेलेले दिसते . सबब चूक दुरुस्त करून नोंद घेतली . सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची २ वरोन नोंद घेतली.