सातबारा Watch

← नांदुर खुर्द

Ferfar #4175 · नांदुर खुर्द

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
शिंदे रविंद्र सुरेश
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार:- बाबासाहेब आनंदा घोरपडे , गंगाधर आनंदा घोरपडे , चांगदेव आनंदा घोरपडे , कुंडलिक आनंदा घोरपडे लिहुन घेणार :- चांगदेव आनंदा घोरपडे लिहुन देणार यांनी मौजे नांदुर खुर्द येथील गट नंबर 97 पैकी क्षेत्र 0.92.00 हे. आर आकार 1.38 रु. पै. सदर मिळकतीमध्ये १ बोअरवेल असून त्या बोअरवेलचे संपुर्ण पाणी हक्कासह, तदंगभूत वस्तु व हक्कासह काही एक राखुन न ठेवता लिहुन घेणार चांगदेव आनंदा घोरपडे यांचे मालकी व कब्जात दिली आहे. हस्तांतरणाचे सर्व हक्कासह लिहुन घेणार यांना दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील दस्त क्रमांक 5772 दिनांक 03/09/2026 अन्वये दिलेवरोन इतर हक्कात तशी नोंद घेतली.