Ferfar #4177 · नांदुर खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- शिंदे रविंद्र सुरेश
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को.ऑप. अर्बन क्रेडीट सोसायटी लि. पाईपलाईन रोड सावेडी अहिल्यानगर,
लिहून देणार : सावळेराम बाबुराव घोरपडे रा. नांदुर खुर्द यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को.ऑप. अर्बन क्रेडीट सोसायटी लि. पाईपलाईन रोड सावेडी अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्रमांक 13/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.