सातबारा Watch

← भगवतीपूर

Ferfar #12560 · भगवतीपूर

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
192/7, 192/8
Talathi
कदम सचिन दत्तात्रय
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : प्रवरा सहकारी बँक लि शाखा कोल्हार बु ता.राहता जि अहिलानगर लिहून घेणार : अप्पासाहेब आण्णासाहेब खर्डे रा भगवतीपूर ता राहता जि अहिल्यानगर यांनी सर्व्हे क्रमांक : 192/7 तपशिल : प्रवरा सह बँक कोल्हार प्रपत्र आप्पासाहेब - 8792 सर्व्हे क्रमांक : 192/8 तपशिल : प्रवरा सह बँक कोल्हार प्रपत्र आप्पासाहेब - 8792 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रवरा सहकारी बँक लि शाखा कोल्हार बु यांचेकडील दिनांक ११/०९/२०२६ रोजीचे पत्र जावक क्रमांक ८१/१/२०२६-२७ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.