Ferfar #12561 · भगवतीपूर
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/1
- Talathi
- कदम सचिन दत्तात्रय
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, कोल्हार बु ता राहता जि अहिल्यानगर
लिहुन देणार : उल्हास व्दारकनाथ खर्डे रा. भगवतीपूर गट नंबर/ सर्वे नंबर 64/1 यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील डिक्लरेशन वलं नं. ०५ पृष्ठ क्रमांक ९८ ते १०६ दस्त क्रमांक 133 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.28 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उल्हास व्दारकनाथ खर्डे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ०५ दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.