सातबारा Watch

← कोल्हार बुद्रुक

Ferfar #12328 · कोल्हार बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
401/1
Talathi
निलेश शांताराम वाघ
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : प्रवरा सहकरी बँक लि.लोणी शाखा लोणी लिहून घेणार : सुनिल पांडुरंग भणगे रा. कोल्हार बु ता. राहाता जि. अहिल्यानगर यांनी सर्व्हे क्रमांक : 401/1 तपशिल : प्रमाणे सुनिल पांडुरंग भणगे यानी प्रवरा सहकारी बँक लि लोणी - यांच्या कडुन रक्कम रुपये 17000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10515 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रवरा सहकरी बँक लि.लोणी शाखा लोणी तसेच सह दु.नि. राहाता यांचे कडील दस्त क्रमांक RHT-6925-2026 दि. २१/10/२०२६ रोजीचे सूची क्र 2 दिलेवारोन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.