सातबारा Watch

← कोल्हार बुद्रुक

Ferfar #12329 · कोल्हार बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
267
Talathi
निलेश शांताराम वाघ
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : कोल्हार बु. विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित कोल्हार बु. लिहून घेणार : शैलजा अमोल खर्डे रा. कोल्हार बु ता. राहाता यांनी सर्व्हे क्रमांक : 267 तपशिल : दिनांक 03/07/2023 रोजी कोल्हार बु वि का सह सेवा संस्था मर्या चा शैलजा अमोल खर्डे यांच्या नावे र.रु. 1500000/- कर्ज. - 10617 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कोल्हार बु. विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित कोल्हार बु.यांचे कडील बोजा कमी करणेबाबत चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.