सातबारा Watch

← आडगांव बुद्रुक

Ferfar #6615 · आडगांव बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
360
Talathi
Sushil Rajendra Shukla
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026 लिहून देणार : आडगाव बु. वि.का.सह.से.सो. लिहून घेणार : शिवाजी ज्ञानदेव वराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 360 तपशिल : दिंनाक 05/08/2020 रोजी वि.का.स.सोसायटी आडगाव बु चा ज्ञानदेव तुकाराम वराडे यांच्या नावे र. रु 300000/ कर्ज 2.0000 हे.आर.चौ.मी - 5042 सर्व्हे क्रमांक : 360 तपशिल : दिनांक 10/06/2020 रोजी आडगाव बु. वि.का.सेवा सह .सोसा लि चा एकनाथ तुकाराम वराडे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 4847 सर्व्हे क्रमांक : 360 तपशिल : दिनांक 06/06/2023 रोजी आडगाव बु वि.का.स.सोसायटी चा शिवाजी ज्ञानदेव वराडे यांच्या नावे रु.200000/- या रकमेचा इकार केला. - 5748 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आडगाव बु. वि.का.सह.से.सो. यांचेकडील पत्र दि.7/10/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.