सातबारा Watch

← आडगांव बुद्रुक

Ferfar #6616 · आडगांव बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
295/2
Talathi
Sushil Rajendra Shukla
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : आडगाव बु. वि.का.सह.से.सो. लिहून घेणार : अनिल भागवत राऊत यांनी सर्व्हे क्रमांक : 295/2 तपशिल : दिनांक 01/06/2018 रोजी आडगाव बु वि का से सोसायटी चा अनिल भागवत राऊत यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 4418 दिनांक 03/07/2020 रोजी आडगाव बु. वि.का.सेवा सह .सोसा लि चा अनिल भागवत राऊत यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 4971 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.3/10/2026 अन्वये दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.