सातबारा Watch

← आडगांव बुद्रुक

Ferfar #6618 · आडगांव बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
408/1
Talathi
Sushil Rajendra Shukla
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप/एसआर/189/2026 आदेश दिनांक : 29/09/2026 मौजे आडगाव बुद्रुक येथील खातेदार संभाजी शिवाजी लहामगे ,गोरक्ष शिवाजी लहामगे यांचे गट नंबर 408/1 मध्ये प्रत्येकी क्षेत्र:0.31 हे.आर प्रमाणे एकूण क्षेत्र:0.62 हे.आर आकार:0.56 पो.ख:0.16 हे.आर मध्ये मा.तहसीलदार साहेब राहाता यांचेकडेस जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये वाटपासाठी अर्ज केला असुन क्षेत्राचे वाटप करणेस विनंती केली आहे. तदनुसार,माननीय तहसीलदार साहेब राहाता यांनी त्यांचेकडील आदेश क्र.कावि/वाटप/एसआर/189/2026 दि.29/09/2026 अन्वये मौजे आडगाव बुद्रुक येथील गट नंबर 408/1 मध्ये क्षेत्र:0.62 हे.आर आकार:0.56 पो.ख:0.16 हे.आर मध्ये मध्ये जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये खालीलप्रमाणे क्षेत्राचे वाटप करण्यात मंजुरी दिली आहे. 1)गट नंबर 408/1 मध्ये मनिषा गोरक्ष लहामगे यांना क्षेत्र:0.62 हे.आर आ:0.56 पो.ख:0.16 हे.आर वरीलप्रमाणे क्षेत्राचे वाटप करण्यात करण्यात आले असून माननीय तहसीलदार साहेब यांचेकडील आदेशात नमूद असलेल्या जमीन वाटप संबंधी अटी व शर्ती क्र.1 ते 10 अर्जदार यांना मान्य असुन मा.तहसीलदार साहेब यांचेकडील आदेशान्वये नोंद घेतली असे.