सातबारा Watch

← आडगांव बुद्रुक

Ferfar #6619 · आडगांव बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
129, 23, 73, 95, 96
Talathi
Sushil Rajendra Shukla
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप/एसआर/200/2026 आदेश दिनांक : 06/10/2026 किसन पाराजी शेळके यांनी गट नंबर 129,23,73,95,96 मध्ये त्यांचे क्षेत्र वाटपासाठी अर्ज केला असता मा.तहसीलदार साहेब यांनी त्यांचेकडील आदेश क्र.कावि/वाटप/एसआर/200/2026 दि.06/10/2026 अन्वये खालीलप्रमाणे वाटपास मंजुरी दिली आहे. 1)गट नंबर 129 मध्ये पंढरीनाथ किसन शेळके यांना क्षेत्र:0.2250 हे.आर 2)गट नंबर 129 मध्ये संदिप किसन शेळके यांना क्षेत्र:0.2250 हे.आर 3)गट नंबर 23 मध्ये पंढरीनाथ किसन शेळके यांना क्षेत्र:0.1150 हे.आर 4)गट नंबर 23 मध्ये संदिप किसन शेळके यांना क्षेत्र:0.1150 हे.आर 5)गट नंबर 73 मध्ये वर्षा पंढरीनाथ शेळके यांना क्षेत्र:0.33 हे.आर 6)गट नंबर 73 मध्ये संदिप किसन शेळके यांना क्षेत्र:0.33 हे.आर 7)गट नंबर 95 मध्ये पंढरीनाथ किसन शेळके यांना क्षेत्र:0.16 हे.आर 8)गट नंबर 95 मध्ये संदिप किसन शेळके यांना क्षेत्र:0.16 हे.आर 9)गट नंबर 96 मध्ये पंढरीनाथ किसन शेळके यांना क्षेत्र:0.1550 हे.आर 10)गट नंबर 96 मध्ये संदिप किसन शेळके यांना क्षेत्र:0.1550 हे.आर मा.तहसीलदार साहेब राहाता यांचेकडील आदेशातील नमूद अटी व शर्ती अर्जदार व ज्यांना क्षेत्राचे वाटप केले आहे त्यांच्यावर बंधनकारक असून आदेशान्वये नोंद घेतली असे.