सातबारा Watch

← गोगलगांव

Ferfar #9506 · गोगलगांव

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
526/1
Talathi
वाघ वैष्णवी साहेबराव
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- अशोक नागेश सोसे रा. गोगलगांव (खाता क्रमांक-13) यांचे गट क्रमांक-526/1, लागवडीयोग्य क्षेत्र-; 1.5700 हे.आर.आकार -2.50 रु पै पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.आकार -0.32 रु पै हे त्यांनी लिहुन घेणार :- किरण सोपान गिते , (खाता क्रमांक :-2612) गट क्रमांक- 526/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर. आकार -0.32 रु पै संमती देणार -मंगल अशोक सोसे यांना दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक- 7095 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 137600 घेऊन खरेदी दिली. यात एक विहीर आहे. विहीर व तिचे पाणी हिश्याप्रमाणे घेण्याचे हक्कासह . सूची क्र 2 वरोन सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.