सातबारा Watch

← गोगलगांव

Ferfar #9517 · गोगलगांव

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
556/1, 559, 582
Talathi
वाघ वैष्णवी साहेबराव
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार- आर बी एल लिमिटेड बँक शाखा-महावीर पेठ बारामती पुणे लिहुन घेणार- शिवाजी बाळासाहेब खाडे रा.गोगलगाव ता.राहाता जिल्हा-अहिल्यानगर यांनी गट क्रमांक 556/1,582,559 वरील दिनांक- 05/09/2019 रोजी आर बी एल लिमिटेड बँक शाखा-महावीर पेठ बारामती पुणे ता.राहाता शिवाजी बाळासाहेब खाडे रा.गोगलगाव ता.राहाता जिल्हा-अहिल्यानगर यांचे नांवे असलेले कर्ज हे 7547 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आर बी एल लिमिटेड शाखा-महावीर पेठ बारामती पुणे यांचेकडील दि.30/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.