Ferfar #23444 · लोणी खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 932/26
- Talathi
- मंजुश्री संजय देवकर
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
रिकन्व्हेन्स लिहुन देणार- सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा आश्वी बु ता.संगमनेर तर्फे व करिता काशिनाथ बहिरु आवारे
रिकन्व्हेन्स लिहुन घेणार- गोरक्षनाथ रंगनाथ सोमवंशी रा. लोणी खु.
मौजे लोणी खु. येथील खातेदार यांचे नांवे गट नं. 932/26 बिनशेती क्षेत्र 1.46 आर चौ.मी. आकार 14.60 रु.पैसे दस्त क्र. 4861/2014 अन्वये नोंदविलेले होते त्याचे रिकनव्हेन्स केले आहे
मे.दुय्यम निबंधकसाहेब राहाता जिल्हा अ.नगर यांचेकडील दस्त 6484/2026 दि. 08/10/2026 रक्कम रु 13,८८,000/- रिकन्व्हेन्स करुन दिले
सबब सदर बँकेचा इतर हक्कात असलेला फेर नं. 15417 ने घेतलेला बोजा कमी केला असे
सबब सदर सुची क्र.2 वरोन इतर हक्कात नोंद केली असे.