Ferfar #23450 · लोणी खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 740/6
- Talathi
- मंजुश्री संजय देवकर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मृत्युपत्र - राजेंद्र विश्वनाथ बाजारे यांनी अर्ज दिला कि, मौजे लोणी खु. ता. राहाता येथील ग.नं. 740/6 क्षेत्र 0.53 हे.आर आकार 0.35 रु.पैसे. या मिळकतीमधील खातेदार माझे वडील कै. विश्वनाथ राजाराम बाजारे हे दिनांक 11/02/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी दि.11/02/2025 रोजी मृत्युपत्र लिहुन ठेवले प्रमाणे मृत्युपत्रानुसार 7/12 वर विलास सुभाष बाजारे यांचे नांव दाखल केले असे. सबब मृत्युपत्र लिहुन ठेवणार यांचे नांव कमी करुन मृत्युपत्राप्रमाणे विलास सुभाष बाजारे यांचे नांव 7/12 वर दाखल केले असे.
मे.नोटरी पब्लीक साहेब राहाता ता.राहाता यांचे कडील S.R. No/ RBL/N.T./97 /25 दि.11/02/2025 ची मृत्युपत्राची प्रत , मृत्युचा दाखला,व अर्जावरोन नोंद केली .