सातबारा Watch

← लोणी खुर्द

Ferfar #23452 · लोणी खुर्द

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
33/4
Talathi
मंजुश्री संजय देवकर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन देणार- आय सी आय सी आय बँक शाखा लोणी ता. राहाता लिहुन घेणार- प्रकाश यादव ब्राम्हणे रा.लोणी खु. ता.राहाता यांनी गट क्रमांक 33/4 वरील दिनांक 09/10/2026 रोजी आय सी आय सी आय बँक शाखा लोणी ता.राहाता यांचे नांवे असलेले कर्ज हे 16454 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र. 104883831/2026 दि. 09/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे