Ferfar #23459 · लोणी खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 820
- Talathi
- मंजुश्री संजय देवकर
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार- लोणी खु. विविध कार्यकारी सहकारी (विकास )सेवा संस्था मर्यादित ता.राहाता
लिहुन घेणार- अमोल सुभाष आहेर रा. लोणी खु.
यांनी गट क्रमांक 820 वरील दिनांक 19/10/2025 रोजी लोणी खु. वि.का.से.सो.मर्या.लोणी खु .ता.राहाता इ.प.क.घे यांचे नांवे असलेले कर्ज हे 23234, 17217 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील जा.क्र. 10 दि. 19/ 10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे