Ferfar #23469 · लोणी खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/1
- Talathi
- मंजुश्री संजय देवकर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
लिहुन देणार- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. अहिल्यानगर
लिहुन घेणार- बाळासाहेब कचरु लहासे रा. लोणी खु.
यांनी गट क्रमांक 196/1 वरील दिनांक 14/07/2026 रोजी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. अहिल्यानगर बीजभांडवल योजनेअंतर्गत वाहन खरेदी साठी यांचे नांवे असलेले कर्ज हे 18233 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महामंडळ यांचेकडीलजा.क्र. /जिव्य/152/2026 दि.14/07/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे