सातबारा Watch

← लोणी बुद्रुक

Ferfar #13495 · लोणी बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
495/2, 495/4
Talathi
संग्राम बाळासाहेब देशमुख
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : प्रवरा सह. बँक लि. लोणी , लोणी बुद्रुक लिहुन देणार : महेश तान्हाजी मुसळे रा. लोणी बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 495/2, 495/4 यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7133/2026 दिनांक 28 /10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.12.43 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश तान्हाजी मुसळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दस्त क्रमांक 7133/2026 दिनांक 28 /10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.