Ferfar #7126 · हसनापूर
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2025-11-03
- Objection until
- 2025-11-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- काशिनाथ तात्याबा परते
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2025
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आर टी एस अपील नं 104/2025
आदेश दिनांक : 27/10/2025
उपविभागीय अधिकारी साहेब शिर्डी भाग शिर्डी यांचेकडील आदेश क्र आर टी एस अपील नं 104/2025 दि.27/10/2025 नुसार मौजे हसनापूर येथील गट नंबर 30 पै.क्षेत्र ०.१५ आर बाबत पुढील प्रमाणे आदेश प्राप्त झालेने.
१.अपिलार्थी १.अजय राजेंद्र नागरे २.अनिकेत राजेंद्र विखे ह्या अपिलार्थीचे अपील निकाल पत्रामध्ये नमुद कारणास्तव मान्य करण्यात येत आहे
२. मौजे हसनापुर येथील दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील दस्त क्रमांक २६२५/२०२१ दिनांक २५.०६.२०२१ या नोंदणीकृत दस्तान्वये घेण्यात आलेली फेरफार नोंद क्रमांक ६३०५ मंजुर करण्यात येत आहे.
३. गै. अपिलार्थी १ यांनी दुबार हस्तांतरणाचे अनुषंगाने गै. अपिलार्थी २ व ३ यांचे पक्षात नोंदविण्यात आलेला
दस्त क्रमांक २३०७/२०२४ दिनांक ०४.०४.२०२४ नुसार घेण्यात आलेली फेरफार नोंद क्रमांक ६८२९ रद्द करणेत येत आहे. तथापि दुबार हस्तांतरणाचे अनुषंगाने गै. अपिलार्थी २.राजेंद्र भानुदास धावणे व ३.अनुराधा बाबासाहेब धावणे यांना गै. अपिलार्थी १.अजय राजेंद्र नागरे यांचेविरुध्द आवश्यकतेनुसार सक्षम दिवाणी न्यायालयाकडे दाद मागणी करण्यास मुभा राहील.
असा आदेश प्राप्त झालेने नोंद.