सातबारा Watch

← हसनापूर

Ferfar #7272 · हसनापूर

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
36/2/अ/1
Talathi
काशिनाथ तात्याबा परते
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : प्रवरा सहकारी बँक लि.लोणी शाखा लोणी बुद्रुक गहाणखत लिहुन देणार : आरुणा धर्मराज सिध्द रा. हसनापूर यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7127-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2/अ/1 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आरुणा धर्मराज सिध्द यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.