सातबारा Watch

← हसनापूर

Ferfar #7273 · हसनापूर

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
काशिनाथ तात्याबा परते
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि.शाखा संगमनेर तर्फे व करिता तोसीफ साहेबखान पठाण गहाणखत लिहुन देणार : एजाज इब्राहीम पटेल रा. हसनापूर यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7158-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एजाज इब्राहीम पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.