Ferfar #7096 · दुर्गापूर
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पांडूतात्या अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादित , दाढ बुद्रुक
गहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब दादा गुळवे रा. दुर्गापूर यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6831-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200/1, 206 क्षेत्र 0.6550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब दादा गुळवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.