सातबारा Watch

← हनुमंतगांव

Ferfar #12111 · हनुमंतगांव

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
420
Talathi
सलीम अकबर इनामदार
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार:- हणमंतगाव विविध कार्यकारी सहकारी(विकास) सेवा संस्था मर्यादित हणमंतगाव ता.राहाता जि.अहिल्यानगर लिहून घेणार:- सविता अशोक घोलप रा.हणमंतगाव यांनी गट क्रमांक 420 वरील हनमंतगाव सो.प्र.प.क.घे.3779,4478,4951,9092,10908,11295 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हणमंतगाव विविध कार्यकारी सहकारी(विकास) सेवा संस्था मर्यादित हणमंतगाव ता.राहाता जि.अहिल्यानगर यांचेकडील जावक क्रमांक 76/2026 दिनांक 17/10/2026 बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.