Ferfar #39438 · शिर्डी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-08
- Objection until
- 2026-08-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/33
- Talathi
- चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/08/2026
मा. उपविभागीय अधिकारी, शिर्डी भाग शिर्डी यांचेकडील आरटीएस अपिल अर्ज क्र. 119/2025 दिनांक 04/08/2025 पारीत निकाल आदेश व मंडळाधिकारी शिर्डी यांचेकडील पत्र क्र.कावि/जा.क्र. 103/2026 दिनांक 23/07/2026 अन्वये मौजे शिर्डी ता. राहाता येथील सर्वे नं. 112/33 च्या अनुषंगाने वरील प्राप्त आदेशान्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार नव्याने फेरफार नोंद घेण्यात आली.
लिहुन देणार:- राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर (खाता क्रमांक :- 2519), यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 112/33 बिगरशेती क्षेत्र 7.4200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 7.4200 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- मे.ओमसाई गायत्री हॉलिडे रेसॉर्टस् प्रा.लि. तर्फे व करिता डायरेक्टर 1 दत्तात्रय नाथाजी वाळुंज ,मे.ओमसाई गायत्री हॉलिडे रेसॉर्टस् प्रा.लि. तर्फे व करिता डायरेक्टर 2 मनीषा दत्तात्रय वाळुंज (खाता क्रमांक :- 11711) यांना दुय्यम निबंधक राहता यांचे कडील खरेदी दस्त क्र 5078 दिनांक 13/08/2024 प्रमाणे रक्कम रूपये 140000000.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.