Ferfar #39738 · शिर्डी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/13/1/2/3/4/5/2
- Talathi
- चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026
खरेदी
लिहून देणार- भूमिकला शरद शहा 2.जिनांश शरद शहा करिता अ.पा.क आई भूमिकला शरद शहा 3.ध्रुव शरद शहा करिता अ.पा.क आई भूमिकला शरद शहा यांनी सर्व्हे नं. 99/13/1/2/3/4/5/2 या श्रध्दा रेसीडेन्सी बी बिल्डींग या नावाने आर सी सी बांधकाम केलेली इमारत असुन त्या इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट क्र.502 बी एरिया 62.640चौ.मी हे त्यांनी
लिहून घेणार- राहुल सुभाष माळवे
यांना दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 588/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/-घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणारऱ्याचे नांव गाव नमुना नं.7/12 इतर हक्कात दाखल केले.