सातबारा Watch

← शिर्डी

Ferfar #39742 · शिर्डी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
123/59
Talathi
चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026 खातेदार: यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अॅमबिट फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड शाखा नाशिक ता.जि.नाशिक यांचेकडून दिनांक 01-06-2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1536715.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत फायनन्स यांचेकडील पत्र- रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 2739/2024 दिनांक 26/04/2024 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.