Ferfar #39753 · शिर्डी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/116
- Talathi
- चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026
खातेदार:मीनाक्षी बाबासाहेब गोंदकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर साई निर्माण नागरी सहकारी पत मर्या शिर्डी यांचेकडून दिनांक 20-07-2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र- रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4802/2024 दिनांक 31/07/2024 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.