सातबारा Watch

← शिर्डी

Ferfar #39763 · शिर्डी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
206/2/5
Talathi
चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/जमाबंदी/47/2026 आदेश दिनांक : 17/09/2026 मा तहसिलदार साहेब राहात यांचेकडील आदेशान्वये महसुल व वन विभाग,महाराष्ट्र शासन यांचेकडील परिपत्रक क्र.14/2168162/प्र.क्र458/ल-6 दि.15/09/1992 रोजीचे परिपत्रकान्वये राजेंद्र सोपान जगताप यांचे मौजे शिर्डी स.नं 206/2/5 उताऱ्यावर लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत खालील प्रमाणे नोंद करण्यात आली. 1. स.नं 206/2/5 क्षेत्र 0.20 हे.राजेंद्र सोपान जगताप,प्रतिभा राजेंद्र जगताप येणे प्रमाणे आदेशा वरुन नोंद.