सातबारा Watch

← शिर्डी

Ferfar #39780 · शिर्डी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
124/7
Talathi
चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप/एसआर/187/2026 आदेश दिनांक : 29/09/2026 मा तहसिलदार साहेब राहाता यांचेकडील म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये संतोषकुमार माणकचंद लोढा यांचे मौजे शिर्डी येथील सं.नं.124/7 मधील जमिनीचे वाटप खालील प्रमाणे 1. सं.नं.124/7 क्षेत्र 0.4250 हे.आर दिशा- दक्षिण संतोषकुमार माणकचंद लोढा 2. सं.नं.124/7 क्षेत्र 0.4250 हे.आर दिशा- उत्तर तृप्ती संतोष लोढा,आनंद संतोष लोढा वरील प्रमाणे वाटप आदेश आलेवरुन नोंद केली.