Ferfar #39804 · शिर्डी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156/1
- Talathi
- चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक आर.टी.एस/78/2024
आदेश दिनांक : 14/03/2024
मा तहसीलदार यांनी त्यांचे कडील महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम,1961 (सुधारणा)अधिनियम,2023 कलम 28-1अअ अन्वये आदेश पारित दिनांक 14/03/2024 क्रमांक आर.टी.एस/78/2024 दिनांक 14/03/2024 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. तसेच इतर अधिकारातील दि गोदावरी शु.मि.स.सा.कुळ - 2436,अधिक जमिन - 4088, नविन शर्त - 5904 शेरे कमी केले.