सातबारा Watch

← राहाता

Ferfar #35551 · राहाता

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-24
Objection until
2026-09-08
Certified
—
Gat / Survey
274/10, 309/6, 317/15, 317/21, 68/5
Talathi
कृष्णा संपतराव शिरोळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026 मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या अ.नगर यांचेकडील जा.क्र. फेडरेशन/निवाडा वसुली/832/ सन 2026 दि. 21/07/2026 नुसार कर्जदार/जामिनदार दगडु कोंडाजी गाडेकर यांचे स.नं. 309/6 क्षेत्र 0.03 हेआर ज्ञानेश्वर सखाहरी गाडेकर यांचे स.नं. 274/10 क्षेत्र 0.0850 हे.आर. स.नं. 317/21 क्षेत्र 0.01 स.नं. 68/5 क्षेत्र 0.40 स.नं. 309/6 क्षेत्र 0.02 किशोर नानासाहेब गाडेकर यांचे स.नं. 317/15 क्षेत्र 0.01 यावर नवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहाता ता राहाता या संस्थेच्या थकबाकीपोटी 7/12 चे इतर हक्कात जमीन जप्त शेरा दाखल केला असे.