Ferfar #35678 · राहाता
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 131/13
- Talathi
- कृष्णा संपतराव शिरोळे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
मा.तहसिलदार साहेब राहाता यांचेकडील क्र.कावि/वाटप/एसआर/221/2026 आदेश राहाता दिनांक 01/10/2026 प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 मधील तरतुदी नुसार मौजे राहाता येथील स.नं.131/13 वरील खातेदार चंद्रभान जानबा मेहेत्रे व इतर यांनी खालील प्रमाणे जमीनीचे वाटप केले.
1) रविंद्र चंद्रभान मेहेत्रे यांना वाटपाने देण्यात आलेले स.नं. 131/13 क्षेत्र 0.24 हे.आर. दिशा पुर्व
2) आप्पासाहेब तुळशिराम मेहेत्रे यांना वाटपाने आलेले स.नं. 131/13 क्षेत्र 0.24 हे.आर. दिशा पश्चिम
आकार हिश्याप्रमाणे आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहुन आदेशाप्रमाणे नोंद केली.