Ferfar #35680 · राहाता
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/9
- Talathi
- कृष्णा संपतराव शिरोळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, राहाता, ता. राहाता, जि. अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : अभिलाश सिताराम सदाफळ रा. राहाता यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6673-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/9 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिलाश सिताराम सदाफळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.