सातबारा Watch

← राहाता

Ferfar #35691 · राहाता

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
42/ब
Talathi
कृष्णा संपतराव शिरोळे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मा.तहसिलदार साहेब राहाता यांचेकडील क्र.कावि/वाटप/एसआर/164/2026 आदेश राहाता दिनांक 17/08/2026 प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 मधील तरतुदी नुसार मौजे राहाता येथील स.नं.42/ब वरील खातेदार फकीरमहंमद गुलाब शेख यांनी खालील प्रमाणे जमीनीचे वाटप केले. 1) फकीरमहंमद गुलाब शेख यांना वाटपाने देण्यात आलेले स.नं. 42/बक्षेत्र 0.20 हे.आर. दिशा दक्षिण 2) फकीरमहंमद गुलाब शेख इम्रान फकीरमहंमद शेख यांना वाटपाने देण्यात आलेले स.नं. 42/बक्षेत्र 0.20 हे.आर. दिशा उत्तर 3) फकीरमहंमद गुलाब शेख हिना कौसर इम्रान शेख यांना वाटपाने देण्यात आलेले स.नं. 42/बक्षेत्र 0.20 हे.आर. दिशा मध्य 4) हिना कौसर इम्रान शेख इम्रान फकीरमहंमद शेख यांना वाटपाने देण्यात आलेले स.नं. 42/बक्षेत्र 0.20 हे.आर. दिशा मध्य 5) फकीरमहंमद गुलाब शेख हिना कौसर इम्रान शेख इम्रान फकीरमहंमद शेख यांना वाटपाने देण्यात आलेले स.नं. 42/बक्षेत्र 0.2450 हे.आर. दिशा पुर्व आकार हिश्याप्रमाणे आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहुन आदेशाप्रमाणे नोंद केली.