सातबारा Watch

← राहाता

Ferfar #35692 · राहाता

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
303/16, 303/3, 303/6
Talathi
कृष्णा संपतराव शिरोळे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 श्री गणेश हणमंतराव टिळेकर यांनी अर्ज दिला कि मौजे राहाता येथील स.नं. 303/6,303/3,303/16 चे वाटप कलम 89/अ फाइलिंग सुची क्र. 2 अ.क्र. 75/2026 दि. 22/10/2026 व कोर्ट हुकुमनामा रे.मु. नं. 503/2026 अन्वये पुढीलप्रमाणे वाटप केले 1) वादी गणेश हनमंतराव टिळेकर यांना सुलेनाम्याने देण्यात आलेली मिळकत स.नं. 303/6 क्षेत्र 0.20 हे.आर. वादी गणेश हनमंतराव टिळेकर यांना सुलेनाम्याने देण्यात आलेली मिळकत स.नं. 303/3 क्षेत्र 0.31 हे.आर. वादी गणेश हनमंतराव टिळेकर यांना सुलेनाम्याने देण्यात आलेली मिळकत स.नं. 303/16 क्षेत्र 00.1050 हे.आर. 2) प्रतिवादी निरंजन हनमंतराव टिळेकर यांना सुलेनाम्याने देण्यात आलेली मिळकत स.नं. 303/6 क्षेत्र 00.20 हे.आर. प्रतिवादी निरंजन हनमंतराव टिळेकर यांना सुलेनाम्याने देण्यात आलेली मिळकत स.नं. 303/16 क्षेत्र 00.4150 हे.आर. 3) वादी गणेश हनमंतराव टिळेकर व प्रतिवादी निरंजन हनमंतराव टिळेकर यांना सुलेनाम्याने सामाईकात देण्यात आलेली मिळकत स.नं. 303/6 क्षेत्र 0.21 हे.आर. विहिर वस्ती व घर वापराचे हक्कासह , प्रतिवादी नं. 1 उषाताई हनमंतराव टिळेकर यांनी सदर मिळकतीत असलेला अविभक्त हिस्सा वादी गणेश हनमंतराव टिळेकर व प्रतिवादी निरंजन हनमंतराव टिळेकर यांचे लाभात कायमस्वरुपी सोडुन दिलेला आहे. वरीलप्रमाणे दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील सुची क्र. 2 व कोर्ट हुकुमनामा रे.मु. नं. 503/2026 नोंद केली