सातबारा Watch

← राहाता

Ferfar #35715 · राहाता

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
317/43/2/1
Talathi
कृष्णा संपतराव शिरोळे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया राहाता, ता राहाता लिहुन देणार : विजय कारभारी साळुंके योगिता विजय साळुंके संमती देणार - रामदास महादू दिवटे संमती देणार - यश डेव्हलपर्स तर्फे व करिता प्रसाद साहेबराव निधाने रा. राहाता गट नंबर/ सर्वे नंबर 317/43/2/1 यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 5748 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2340000/- कर्ज घेऊन या मिळकतीत दिवटे रेसिडेंटल या नावाने रो हाऊस विंग ए मधील 2 बी एच के रो हाऊस नं ए 5 चे कार्पेट क्षेत्र 69.49 चौ.मी. बांधीव क्षेत्र 77.48 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय कारभारी साळुंके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 02/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2340000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.