सातबारा Watch

← राहाता

Ferfar #35735 · राहाता

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
178/8
Talathi
कृष्णा संपतराव शिरोळे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- प्रताप व्दारकानाथ बोठे रा. राहाता(खाता क्रमांक775) यांचे गट/सर्व्हे क्रमांक178/8, 0.4800 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : किरण लक्ष्मण दाभाडे , (खाता क्रमांक :-9453)गट/सर्व्हे क्रमांक 178/8 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1204 दिनांक 17/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 231000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर व्यवहाराबाबत दि. 31/05/2023 रोजी अनोंदणीकृत विसारपावती करारनामा लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांचे लाभात करुन दिलेला असलेने खरेदी घेणार सदर क्षेत्राचा वापर अकृषिक कारणासाठी करणार असल्याने महसुल व वन विभाग यांचेकडील दि. 03/11/2025 रोजीचे शासन अधिसुचना अन्वये नोंद केली असे.