सातबारा Watch

← राहाता

Ferfar #35737 · राहाता

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
177/8
Talathi
कृष्णा संपतराव शिरोळे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,राहाता लिहून घेणार : भरत नाना आनप यांनी सर्व्हे क्रमांक : 177/8 तपशिल : प्रमाणे भरत नाना आनप यानी स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,राहाता ता राहाता जि.अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 32881 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील रिकन्व्हेंन्स दस्त क्रमांक 6515/2026 राहाता दिनांक 05/102026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.