सातबारा Watch

← सराला

Ferfar #4648 · सराला

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
प्रदिप जगन्नाथ चव्हाण
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा श्रीरामपूर लिहून देणार : विष्णु प्रल्हाद लांडे रा. सराला यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 102 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा श्रीरामपूर दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.