सातबारा Watch

← माळेवाडी

Ferfar #4054 · माळेवाडी

श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
अलका अर्जुन सरगय्ये
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 मौजे माळेवाडी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथील गट क्रमांक १३३ मधील जमिनीबाबत अर्जदार श्री. विष्णू अस्तिक रसाळ, रा. माळेवाडी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर यांनी गट क्रमांक १३३ मधील क्षेत्र ० हे. ८० आर ही मिळकत मूळ मालक श्री. कैलास भाऊसाहेब रसाळ यांच्या मालकीची असून सदर मिळकतीबाबत मा. दुय्यम निबंधक, श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक ४७८/१९९५, दिनांक १४/०२/१९९५ अन्वये गहाण स्वरूपाची शर्त खरेदीखताची नोंद करण्यात आली होती. त्यानुसार फेरफार क्रमांक २०३७ अन्वये नोंद घेण्यात आलेली आहे. त्यानंतर दस्त क्रमांक ३९६२/२००१, दिनांक ०६/११/२००१ अन्वये रेकॉर्ड ऑफ राइट्समधील नोंदीबाबत रिकन्व्हेन्स दस्त करण्यात आलेला आहे. तसेच दस्त क्रमांक ३९६३/२००१, दिनांक ०६/११/२००१ अन्वये कायम खरेदीखत करण्यात आलेले आहे. त्यानुसार गट क्रमांक १३३ मधील क्षेत्र ० हे. ६० आर श्री. विष्णू अस्तिक रसाळ यांच्या नावे कायम खरेदीखताने खरेदी केलेले असून, उर्वरित क्षेत्र ० हे. २० आर श्री. कैलास भाऊसाहेब रसाळ यांच्या मालकीचे शिल्लक आहे. तरी सदर दस्तऐवज, गट क्रमांक १३३ मधील क्षेत्र ० हे. ६० आर श्री. विष्णू अस्तिक रसाळ यांच्या नावे व क्षेत्र ० हे. २० आर श्री. कैलास भाऊसाहेब रसाळ यांच्या नावे वरील दस्तानुसार नोंद होनेकामी मयत कै. कैलास भाऊसाहेब रसाळ यांचे वारसदारांचे व संबंधितांचे विनाअट संमतीपत्र दिनांक ०९/१०/२००१, दस्त क्रमांक २०७४/२०२६ नोटरीकृत प्रतिज्ञापत्र, ज्यामध्ये भाऊसाहेब निवृत्ती वमने, हिराबाई भाऊसाहेब रसाळ आणि बाबासाहेब भाऊसाहेब रसाळ यांची संमती आहे.