Ferfar #6295 · दिघी
श्रीरामपुर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- बाळासाहेब आसाराम कर्जुले
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कै भाऊसाहेब सखाराम फरगडे ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित भैरवनाथनगर तर्फे व करीता श्री गजानन बाबुराव जोंधळे
गहाणखत लिहुन देणार : उज्वला नानासाहेब लबडे रा. दिघी यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6008-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्वला नानासाहेब लबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.